धाराशिवमध्ये नकली सोन्याचे बिस्कीट देवून फसवणूक 

 
crime

धाराशिव : ढेकरी, ता. तुळजापूर येथील- निर्मला भाउसाहेब देशमुख, वय 50 वर्षे, यांचे  दि. 16.05.2023 रोजी 10.00 वा. सु. बसस्थानक उस्मानाबाद येथे अनोळखी दोन व्यक्तीने अंदाजे 42,000₹ किंमतीचे सुवर्ण दागिणे  खोटे विळसर रंगाचे सोन्या सारखे दिसणारे बिस्कीट देवून विश्वास घाताने निर्मला यांचे 15 ग्रॅम वजणाचे सुवर्ण दागिणे घेवुन फसवणुक केली. अशा मजकुराच्या निर्मला देशमुख यांनी दि. 16.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
होम थिएटरचे बॉक्स चोरीस 

उमरगा  : चिंचकोट, ता. उमरगा येथील- परमेशवर शांतप्पा हे दि.14.05.2023 रोजी 23.30  ते 15.05.2023 रोजी 06.00 वा सु प्रतिक्षा हॉटेल तुरोरी येथेकंटेनर रोडचे कडेला  हवापाणी व लॉकसील चेक करण्यासाठी उभी केली असता  अज्ञात व्यक्तीने गाडीचे पाठीमागील दरवाज्याचे सिल तोडून आमधील अंदाजे 62,500 ₹ किंमतीचे होम थिएटरचे बॉक्स चोरुन नेले. अशा मजकुराच्या परमेश्वर शांतप्पा यांनी दि. 16.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web