चिंताजनक : उस्मानाबाद जिल्ह्यात १६  मार्च रोजी १२३ कोरोना रुग्णाची भर

जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या साडेचारशे पेक्षा जास्त 
 
चिंताजनक : उस्मानाबाद जिल्ह्यात १६ मार्च रोजी १२३ कोरोना रुग्णाची भर

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवार दि.१६  मार्च रोजी नव्या १२३  कोरोना रुग्णाची भर पडली तर ३९  रुग्ण बरे होऊन घरी परतले.  त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ४४५ झाली आहे.तसेच जिल्ह्यात आज एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या साडेचारशे  पेक्षा जास्त गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

१२३  पॉझिटिव्ह रुग्णामध्ये सोमवार  दिनांक १५  मार्च रोजी पॉझिटिव्ह आलेले ७२  रुग्ण व आज दिवसभरात पॉझिटिव्ह आलेले ५१ रुग्णांचा समावेश आहे...


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ९६५ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १६ हजार ९३१  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५८९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  

सविस्तर रिपोर्ट पाहा  

From around the web