राज तिलक रौशन यांना मुंबईत वाहतूक शाखेचा पदभार
Updated: Sep 24, 2021, 21:12 IST

मुंबई - उस्मानाबादहून मुंबईला बदली झालेल्या पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांना मुंबईत वाहतूक शाखेचा पदभार देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हा आदेश काढला आहे.
अखेर रौशन मुंबईला गेले ...
उस्मानाबादला दोन वर्षे पोलीस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर राज तिलक रौशन यांची मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. उस्मानाबादची कारकीर्द वादग्रस्त ठरली असून, मुंबईत ते कश्याप्रकारे काम करातात ? याकडं उस्मानाबादकरांचं लक्ष वेधलं आहे.