4 वर्षांचा फॅशनेबल कासव ! ज्याला वाइनही प्रिय !!

 
4 वर्षांचा फॅशनेबल कासव ! ज्याला वाइनही प्रिय !!

  चार वर्षांची पाळीव मादी कासव हेच कॅलिफोर्नियाच्या केसी कुशीन्स्की आणि डॅनियल रॉड्रिग्जसाठीचे जग आहे. कासवाला ते त्यांच्या मुलीप्रमाणेच जपतात आणि त्याबद्दल प्रेम दर्शविण्यासाठी ते त्या कासवा सारखेच कपडे घालतात.   तसेच ते जिथे जिथेही जातात तिथे ह्या पाळीव प्राण्याला म्हणजेच त्यांच्या लाडक्या कासवाला आपल्या बरोबर घेऊन जातात. अलीकडे जेव्हा केसी आणि डॅनियल यांनी सोशल मीडियावर कासवासोबतचा फॅमिली पोर्ट्रेट फोटो शेअर केला तेव्हा युजर्सनी तो खूपच पसंत केला.

4 वर्षांचा फॅशनेबल कासव ! ज्याला वाइनही प्रिय !!


जेव्हा केव्हा केसी आणि डॅनियल सोशल मीडियावर त्यांचे पोर्ट्रेट फोटो टाकण्यास सुरुवात  करतात तेव्हा लगेचच त्यांचे फोटो दर्शकांच्या पसंतीस उतरतात व पटापट व्हायरल होतात. केसी स्वत : एक फॅशन डिझायनर असून व्यवसायाच्या कारणाने तिला तिच्या कासवासाठी नवनवीन कपडे डिझाइन करायला आवडतात.

4 वर्षांचा फॅशनेबल कासव ! ज्याला वाइनही प्रिय !!


इथल कासवाला द्राक्ष वाइन पिण्यास आवडते. केवळ फॅन्सी कपडेच नव्हे तर इथलला एक सकारात्मक स्पा आणि मालिश देखील मिळते. इथलची दिवसाची सुरूवात केसी आणि डॅनियलसोबतच्या योगासनांसह केली जाते.  अने दा  बाहेर जाऊन चालायला  जायला   एथल आनंदी असते. तथापि एथलला अशा प्रकारे घरात कैदेत ठेवल्याबद्दल काही संघटना आणि  सोशल मीडिया वापरक र्त्यांनी केसी आणि डॅनियलला विरोध केलेला आहे तर एकीकडे बर्‍याच लोकांना   केसी ,   डॅनियल  व एथिल या  तिघांमधील बॉन्डिंग आवडते आहे.

4 वर्षांचा फॅशनेबल कासव ! ज्याला वाइनही प्रिय !!

From around the web