उद्योजक देवदत्त मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

 
s

धाराशिव   -  उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील उद्योजक देवदत्त मोरे यांच्यासह माजी  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य आणि उप सरपंच आणि सदस्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. 

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर स्व.आनंद दिघे  यांच्या विचाराने प्रेरित होऊन, राज्याचे  मुख्यमंत्री .एकनाथजी शिंदे ,आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री .प्रा.डॉ.तानाजीराव सावंत , बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धाराशिव तालुक्यातील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते देवदत्त मोरे , तडवळा गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी वाघ ,माजी पं.स. सदस्य सुधीर करंजकर ,  उपसरपंच तडवळे प्रताप करंजकर  आप्पासाहेब गुळवे ( उपसरपंच जवळा ) सुभाष धनके ग्रामपंचायत सदस्य, गणेश करंजकर, धनंजय भालेराव, विजय पवार, सोमनाथ करंजकर, योगेश भोगले, सुनील डिकरे, हरून शेख ग्रामपंचायत सदस्य कसबे तडवळे, लखन वाघमारे सदस्य जवळा, किशोर कदम, बाळासाहेब करंजकर वधाराशिव तालुक्यातील राष्ट्रवादी युवक चे उपजिल्हाअध्यक्ष जयंत शहाजी भोसले माजी उपसरपंच  येडशी गावचे उपसरपंच शशांक गोपाळराव सस्ते ,तुषार शहाजी शिंदे ग्रा पं सदस्य, नितीन दत्तात्रय शिंदे सदस्य, संतोष काशिनाथ पवार सदस्य, मच्छिंद्र मोहन पवार सदस्य, गुरुनाथ रामलिंग शिंदे सदस्य, अविनाश विलास तौर सदस्य, सुनील अशोक पाटील सदस्य, सोमनाथ बाबुराव बेदे सदस्य, प्रताप दामोदर ढोणे सदस्य, अकबर मेहबूब तांबोळी मा.सभापती पं.स. उस्मानाबाद, सदाशिव सिद्धेश्वर, तोडकरी सामाजिक कार्यकर्ते, अजय विष्णू पवार, सोनू गरड, शिवाजी नलावडे, अँड.धैर्यशील सस्ते, रोहित भोसले यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. 

d

आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री .प्रा.डॉ.तानाजीराव सावंत ,  शिवसेना सह-संपर्क प्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सूरज साळुंके , धाराशिव तालुकाप्रमुख अजीत लाकाळ व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तसेच र्य धर्मवीर आनंद दिघे यांची प्रेरणा घेऊन बाळासाहेबांची शिवसेना पक्ष मार्गक्रमण करत आहे. गेल्या सहा महिन्यात राज्य सरकारने केलेली विविध लोकोपयोगी विकासकामे तसेच सर्व स्तरातील घटकांकरिता घेतलेले निर्णय ध्यानात घेऊन अनेकजण पक्षात प्रवेश करत आहेत. धाराशिव जिल्ह्याने कायमच शिवसेनेचा विचार बळकट करण्याचे काम केले आहे, त्याच धाराशिव जिल्ह्यातून बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून सामील होणाऱ्या कार्यकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरवू, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासित करून या सर्वांचे मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी  पक्षात स्वागत केले तसेच त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी धाराशिव जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

From around the web