जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी बांधली वृक्षाला राखी ( छायाचित्रे )
Aug 3, 2020, 19:02 IST
उस्मानाबाद - राखी पौर्णिमा सण म्हणजे बहीण भावाचे नाते रेशीम धाग्याच्या माध्यमातून घट्ट करणारा आहे. मात्र जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या वृक्षवल्ली आम्हां सोयीरे या अभंगाचे अनुकरण करीत वृक्षाला राखी बांधून आपले वृक्ष व निसर्ग प्रेम व्यक्त केले आहे.
पाहा छायाचित्रे ...