आजपासून सर्व दुकाने उघडण्यास अखेर परवानगी
Sun, 3 May 2020
जिल्हाधिकारी यांनी काढला आदेश
- दूध, भाजीपाला केंद्रे, भाजीपाला फिरते विक्रेते, सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेतच चालू ठेवण्यात येतील
- जिल्ह्यातील सर्व औषधी दुकाने, चष्माच्या दुकानाह २४ तास चालू राहतील.
- जिल्ह्यातील कृषी विषयक बी- बियाणे, खते, कृषी अवजारे, स्पेयर पार्टस सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहतील.
- इतर सर्व आस्थापना सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत चालू राहतील.
उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन असला तरी शेजारचा सोलापूर जिल्हा रेड झोन मध्ये आहे. त्यामुळे योग्य काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दुकानदारांनी ग्राहकांमध्ये योग्य अंतर राखून मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करावा तसेच दिलेल्या वेळेतच दुकाने उघडी ठेवावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिला आहे.
उस्मानाबाद जिल्हाधिकरी यांचा आदेश पाहा