उस्मानाबाद जिल्ह्यात लैगिंक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल
Apr 4, 2021, 17:56 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात लैगिंक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील एका गावातील २८ आणि दुसऱ्या गावातील २२ वर्षीय महिलेवर हा अत्त्याचार झालाय. पोलीस विभागाने ही माहिती दिली आहे.