आगामी सण- उत्सवांच्या पार्श्वभुमीवर पोलीसांचे पथ संचलन

उस्मानाबाद - 28 मार्च रोजी होळी, 29 मार्च रोजी धुलिवंदन तर 2 एप्रील रोजी रंगपंचमी हे सण- उत्सव आहेत. परंतु कोविड- 19 रोगाच्या साथीमुळे शासन- प्रशासनाने विविध मनाई आदेश जाहिर केले आहेत. त्यानुसार जिल्हाभरात कायदा व सुव्यवस्था रहावी, कोविड- 19 संबंधी जारी असलेल्या मनाई आदेशांचे पालन व्हावे या उद्देशाने उस्मानाबाद जिल्ह्यातील मोठ्या गावांत पोलीस प्रशासनातर्फे पथ संचलन करण्यात येउन ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

From around the web