“चोरीच्या मोबाईल फोन, रकमेसह आरोपी ताब्यात.”

 
“चोरीच्या मोबाईल फोन, रकमेसह आरोपी ताब्यात.”

स्थानिक गुन्हे शाखा:   पो.ठा. ढोकी गु.र.क्र. 95/2020 भा.दं.वि. कलम- 380 या चोरीच्या गुन्ह्यातील पाहीजे आरोपी- दादा बजरंग माने उर्फ लहु रा. काकानगर, उसमानाबाद यास स्था. गु. शा. चे पो. नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- जगताप, थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- आरसेवाड, मार्लापल्ले यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 10.04.2020 रोजी ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेला मोबाईल फोन (किं.अं.5,000/-रु.) व रोख रक्कम 29,500/- रु. अशा एकत्रीत 34,500/- रु. चा माल जप्त करण्यात आला आहे. उर्वरीत तपासकामी आरोपीस  पो.ठा. ढोकी यांच्या ताब्यात दिले आहे.   

खुनातील आरोपी जेरबंद .”
स्थानिक गुन्हे शाखा:   पो.ठा. परंडा गु.र.क्र. 58/2016 भा.दं.वि. कलम- 302 या खुनाच्या गुन्ह्यातील पाहीजे आरोपी- शामराव काशिनाथ काळे व रंजना शामराव काळे दोघे रा. वडनेर, ता. परंडा यांना स्था. गु. शा. चे पो. नि. श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. खोडेवाड, पोहेकॉ- काझी, खोत, पोना- शेळके, सर्जे, पोकॉ- सावंत, महिला पोना- होळकर यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. 09.04.2020 रोजी ताब्यात घेउन पो.ठा. परंडा यांच्या ताब्यात दिले आहे.

From around the web