कोरोना विषाणूचे तीनच पॉझिटिव्ह रुग्ण -जिल्हाधिकारी

कोरोना विषाणूचे तीनच पॉझिटिव्ह रुग्ण -जिल्हाधिकारी

सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांमध्ये उस्मानाबाद मध्ये चार रुग्ण दाखवण्यात आलेले आहेत.तो  उस्मानाबाद जिल्ह्यातील असला तरी तो मुंबई येथे त्यांचे सॅम्पल रिपोर्ट पॉझिटिव आलेले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा उपजिल्हा रुग्णालय येथे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. कुणीही अफवा पसरऊ नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यानी केले आहे. 

उस्मानाबाद सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश  समाज माध्यमावर  प्रसारित करणाऱ्यावर व एडमिन वर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले.उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यात ६ एप्रिल पर्यंत कोरोनाचे तीन पॉजिटीव्ह रुग्ण आहेत. २९० संशयित असून, पैकी २६० जणांना होम  होम क्वॉरंटाईन तर ३० जणांना हॉस्पिटलमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. 

कोरोना विषाणूचे तीनच पॉझिटिव्ह रुग्ण -जिल्हाधिकारी

कोरोना विषाणूचे तीनच पॉझिटिव्ह रुग्ण -जिल्हाधिकारी

कोरोना विषाणूचे तीनच पॉझिटिव्ह रुग्ण -जिल्हाधिकारी

From around the web