महत्वाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक कार्यान्वित

 
कोरोना विषाणूच्या अत्यावश्यक सेवेसाठी

महत्वाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक कार्यान्वित


उस्मानाबाद :-  कोरोना विषाणूच्या अत्यावश्यक सेवेसाठी महत्वाचे अधिकाऱ्यांचे नावे, संपर्क क्रमांक आणि सोपविण्यात आलेली जबाबदारी पुढीलप्रमाणे आहे.
1.अपर जिल्हाधिकारी श्री. शिरीष यादव संपर्क क्र.9325105005, सोपविण्यात आलेली जबाबदारी –विविध स्वंयसेवी संस्था यांचे समन्वय साधने व गरजूंना अत्यावश्यक सेवा पुरविण्याचे नियोजन करणे.
2.अपर जिल्हादंडाधिकारी श्री. राजेंद्र खंदारे, संपर्क क्र. 9011000964, कायदा व सुव्यवस्था संदर्भात कामकाज/जिल्हा समन्वय अधिकारी करोना.
3. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) जि. प. चे श्री. कुंभार. संपर्क क्र.9130963991 व 02472-225618.
4. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती वृषाली तेलोरे, संपर्क क्र.9565031744, आपत्ती व्यवस्थापना संदर्भात अडचणी व मार्गदर्शन.
  5. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. विश्वास देशमुख संपर्क क्र. 9422188878, अन्नधान्य भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तुंचा नियमित पुरवठा वाहतुक सुरळीत ठेवणे. श्री. विजयकर, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, संपर्क क्र.9764457712, लॉकडाऊन कालावधीत बँक/वित्तीय संस्था/कृ.उ.बा./खरेदी विक्री संघ इ.संस्था यांना येत असलेल्या अडचणी.
6. डॉ. सचिन बोडके, जिल्हा शल्य चिकित्सक संपर्क क्र.9405236480, वैद्यकीय उपचारा संबंधी येणा-या सर्व तक्रारी ॲब्युलम्स व्यवस्था. श्री. गजानन पाळीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी संपर्क क्र. 8421734438.
7. श्री. महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय संपर्क क्र.9960425870, अलगीकरण/ विलगीकरण व्यवस्था.
8. श्री. सुर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, संपर्क क्र.9869184239, मिडीया
सेंटर,
9. श्री. के. बी. कोंडेकर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी संपर्क क्र.9890748855, जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर twiter, Handie, Facebook आवश्यकती माहिती अद्यावत करणे. श्री. पुरुषोत्तम रुकमे,अतिरिक्त जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, संपर्क क्र.9970814856,
10. श्री.नेरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संपर्क क्र.9822874210, जिवनावश्यक वस्तुच्या वाहतुकीच्या संबंधाने येणाऱ्या अडचणी, अत्यावश्यक वस्तुंची वाहतुक करणाऱ्या वाहनास वाहतुक पासेस उपलब्ध करुन देणे.
11. श्री. सुनिल पसरटे, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन संपर्क क्र.8972168368, पशुसंवर्धन विषयक आवश्यक वाहतुक पासेस उपलब्ध करुन देणे. श्री. नामदेव आघाव, पशुसंवर्धन अधिकारी जि. प. संपर्क क्र.9420653083,
12. श्री. मंगरुळे, जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी  संपर्क क्र.9423762820, कृषी उत्पादक विषयक अडचणी व कृषी मालाची वाहतुक.
                                                            ****

From around the web