आ. सतीश चव्हाण यांची हॅटट्रिक

भाजपचे बोराळकर दुसऱ्या स्थानावर 
 
आ. सतीश चव्हाण यांची हॅटट्रिक

औरंगाबाद - औरंगाबाद  (मराठवाडा ) विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाआघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण (राष्ट्रवादी ) दणदणीत मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव  केला. चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक मारून इतिहास निर्माण केला आहे.  


औरंगाबाद विभाग (मराठवाडा ) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जाहीर केले. सतीश  चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ इतकी मते मिळाली. एकूण मतदान २ लाख ४१ हजार ९०८ इतके झाले. त्यापैकी २३ हजार ९२ इतकी मते अवैध ठरली.

उमेदवारांची नावे फेरी निहाय प्राप्त मते खालीलप्रमाणे... 

अ.क्र.

उमेदवाराचे नाव

पोस्टल मते

पहिली फेरी

दुसरी

फेरी

तिसरी

फेरी

चौथी

फेरी

पाचवी फेरी

एकूण

1.

सतीश भानुदासराव चव्हाण  

600

27250

26627

26739

26700

8722

116638

2.

बोराळकर शिरीष भास्करराव

286

11272

13989

14471

14287

4438

58743

3.

अब्दुल रऊफ अब्दुल रहिम मोहम्मद

3

93

102

97

94

22

411

4.

अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर

5

63

71

75

71

19

304

5.

कुणाल गौतम खरात

3

278

359

338

305

171

1454

6.

ढवळे सचिन राजाराम

23

2455

2716

2800

3070

638

11702

7.

प्रा.नागोराव काशीनाथराव पांचाळ

45

1889

2213

2256

2146

444

8993

8.

डॉ.रोहित शिवराम बोरकर

10

192

205

210

210

50

877

9.

शेख सलीम शेख इब्राहिम

0

26

26

18

19

5

94

10.

सचिन अशोक निकम

3

63

121

141

115

88

531

 

11.

ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील कोळीकर

0

8

7

8

10

3

36

12.

अशोक विठ्ठल सोनवणे

0

6

18

12

12

2

50

13.

आशिष अशोक देशमुख

0

62

51

71

60

20

264

14.

उत्तम बाबुराव बनसोडे

0

22

33

33

35

5

128

15.

काजी तसलीम निजामोद्दीन

0

24

34

12

11

1

82

16.

ॲड.गणेश नवनाथ करांडे

0

22

11

13

5

2

53

17.

घाडगे राणीताई रवींद्र

3

177

113

112

113

16

534

5

डोईफोडे कृष्णा दादाराव

1

4

7

7

9

2

30

19.

दिलीप हरिभाऊ घुगे

9

198

292

284

354

32

1169

20.

भारत आसाराम फुलारे

1

2

5

9

14

3

34

21.

ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे

1

17

11

13

11

3

56

22.

रमेश साहेबराव कदम

1

204

70

42

56

2

375

23.

रमेश शिवदास पोकळे

22

3478

1514

814

794

90

6712

24.

राम गंगाराम आत्राम

0

23

24

15

12

1

75

25.

वसंत संभाजी भालेराव

1

37

24

30

34

5

131

26.

डॉ.विलास गोवर्धन जगदाळे

0

14

21

30

31

10

106

27.

आयु डॉ.विलास बन्सीधर तांगडे पाटील

0

6

6

11

5

4

32

28.

विशाल उध्दव नांदरकर

2

3

3

6

7

3

24

29.

ॲड.शरद बहिणाजी कांबळे

1

16

19

15

15

3

69

30.

ॲड.शहादेव जानू भंडारे

0

4

6

3

1

1

15

31

ॲड.शिरिष मिलिंद कांबळे

3

103

99

92

90

15

402

32.

शेख समदानी चॉदसाब

1

15

23

20

13

1

73

33.

शेख हाज्जू हुसेन पटेल

0

10

14

56

31

5

116

34.

सिध्देश्वर आत्माराम मुंडे

19

2506

1797

1654

1812

265

8053

35.

संजय विठ्ठलराव तायडे

1

78

109

119

104

39

450

 

एकूण

1044

50620

50740

50626

50656

15130

218816

 

अवैध मते

29

5381

5260

5374

5344

1704

23092

 

एकूण

1073

56001

56000

56000

56000

16834

241908

****

From around the web