पदवीधर निवडणूक : विद्यमान आमदार सतीश चव्हाण आघाडीवर 

 
पदवीधर निवडणूक : विद्यमान आमदार सतीश चव्हाण आघाडीवर

औरंगाबाद - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी दुसऱ्या फेरीअखेर प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा २८ हजार मताची आघाडी घेतली आहे. 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या निवडणुकीतील  मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी ८.०० वाजेपासून मराठवाडा रिलेटर्स प्रा.लि. कलाग्रामच्या समोर एमआयडीसी चिकलठाणा येथे सुरू करण्यात आली आहे. या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 57074 तर दुसऱ्या फेरीत 56000 इतक्या मतांची मोजणी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कळविले आहे.

अ.क्र.

उमेदवाराचे नाव

पोस्टल मते

पहिली फेरी

दुसरी

फेरी

एकूण

1.

सतीश भानुदासराव चव्हाण  

600

27250

26627

54477

2.

बोराळकर शिरीष भास्करराव

286

11272

13989

25547

3.

अब्दुल रऊफ अब्दुल रहिम मोहम्मद

3

93

102

198

4.

अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर

5

63

71

139

5.

कुणाल गौतम खरात

3

278

359

640

6.

ढवळे सचिन राजाराम

23

2455

2716

5194

7.

प्रा.नागोराव काशीनाथराव पांचाळ

45

1889

2213

4147

8.

डॉ.रोहित शिवराम बोरकर

10

192

205

407

9.

शेख सलीम शेख इब्राहिम

0

26

26

52

10.

सचिन अशोक निकम

3

63

121

187

11.

ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील कोळीकर

0

8

7

15

12.

अशोक विठ्ठल सोनवणे

0

6

18

24

13.

आशिष अशोक देशमुख

0

62

51

113

14.

उत्तम बाबुराव बनसोडे

0

22

33

55

15.

काजी तसलीम निजामोद्दीन

0

24

34

58

16.

ॲड.गणेश नवनाथ करांडे

0

22

11

33

17.

घाडगे राणीताई रवींद्र

3

177

113

293

18.

डोईफोडे कृष्णा दादाराव

1

4

7

12

19.

दिलीप हरिभाऊ घुगे

9

198

292

499

20.

भारत आसाराम फुलारे

1

2

5

8

21.

ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे

1

17

11

29

22.

रमेश साहेबराव कदम

1

204

70

275

23.

रमेश शिवदास पोकळे

22

3478

1514

5014

24.

राम गंगाराम आत्राम

0

23

24

47

25.

वसंत संभाजी भालेराव

1

37

24

62

26.

डॉ.विलास गोवर्धन जगदाळे

0

14

21

35

27.

आयु डॉ.विलास बन्सीधर तांगडे पाटील

0

6

6

12

28.

विशाल उध्दव नांदरकर

2

3

3

8

29.

ॲड.शरद बहिणाजी कांबळे

1

16

19

36

30.

ॲड.शहादेव जानू भंडारे

0

4

6

10

31.

ॲड.शिरिष मिलिंद कांबळे

3

103

99

205

32.

शेख समदानी चॉदसाब

1

15

23

39

33.

शेख हाज्जू हुसेन पटेल

0

10

14

24

34.

सिध्देश्वर आत्माराम मुंडे

19

2506

1797

4322

35.

संजय विठ्ठलराव तायडे

1

78

109

188

 

एकूण

1044

50620

50740

102404

 

अवैध मते

29

5381

5260

10670

 

एकूण

1073

56001

56000

113074

From around the web