सोलापुरात २ लाख ६५ हजार रुपयांचे २४ मोबाईल गुन्हे शाखेकडून हस्तगत

उस्मानाबाद मधील काही मोबाईल असण्याची शक्यता 

सोलापुरात २ लाख ६५ हजार रुपयांचे २४ मोबाईल गुन्हे शाखेकडून  हस्तगत

सोलापूर - फोन करण्याचा बहाणा करून व गर्दीत नजर चुकवून मोबाईल पळवणाऱ्या दोन इसमांना सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन २ लाख ६५ हजार किंमतीचे २४ मोबाईल आणि गुन्हयात वापरलेली ५० हजार रुपयाची दुचाकी असा ३ लाख १५ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

वाचा सविस्तर सोलापुरात २ लाख ६५ हजार रुपयांचे २४ मोबाईल गुन्हे शाखेकडून  हस्तगत
सोलापुरात २ लाख ६५ हजार रुपयांचे २४ मोबाईल गुन्हे शाखेकडून  हस्तगत

From around the web