महाराष्ट्रात कोरोनाचे नवे ४७ रुग्ण , एकूण संख्या ५३७

 

महाराष्ट्रात कोरोनाचे नवे ४७ रुग्ण , एकूण संख्या ५३७

मुंबई - महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यात आज 47 नवीन कोरोना विषाणूचे (रुग्ण आढळले आहेत.

 मुंबईत २, ठाणे जिल्ह्यात १, अमरावतीमध्ये १, पुण्यात २ आणि पिंपरी चिंचवडमध्ये १ रुग्ण आढळले आहेत. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 537 आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात आतापर्यंत 2,902 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यापैकी २,650 लोकांवर उपचार सुरू आहेत. 183 लोक बरे झाले आहेत. त्याच वेळी, 68 लोक मरण पावले आहेत. गेल्या 12 तासात 355 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

 जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जगातील 207 देशांमध्ये 9,76,249 रुग्ण आढळले आहेत. 50,489 लोक मरण पावले आहेत.

From around the web