कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २४ रुग्णाची भर

 
कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २४  रुग्णाची भर


उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्याचा ११ जुलै रोजीचा कोरोना रिपोर्ट् आज रविवारी प्राप्त झाला आहे. त्यात १७ जण पॉजिटीव्ह निघाले आहेत. त्यात उमरगा   तालुक्यातील   सात, तुळजापूर  तालुक्यातील  पाच उस्मानाबाद तालुक्यातील तीन आणि परंडा  तालुक्यातील   दोन जण आहेत.तसेच बाहेर जिल्ह्यात पॉजिटीव्ह आलेले सात रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ट झाल्याने   एकूण 24 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे. 
उस्मानाबाद सामान्य रुग्णालयातून दि. ११ जुलै रोजी लातूर आणि अंबाजोगाई येथे १५२ स्वाब पाठवण्यात आले होते. पैकी १७ पॉजिटीव्ह, १३० निगेटिव्ह, पाच अनिर्णित असा  रिपोर्ट  प्राप्त झाला आहे. पॉजिटीव्ह रुग्ण 


➤उस्मानाबाद तालुका -३ 

-59 वर्षीय पुरुष (महादेव गल्ली, उस्मानाबाद ), 60 वर्षीय पुरुष (भिकार सारोळा ), 25 वर्षीय पुरुष (कसबे तडवळा  ). 

➤ उमरगा तालुका -७ 

-50 वर्षीय पुरुष (आरोग्य नगर, उमरगा ), 62 वर्षीय पुरुष (उमरगा शहर ), 18 वर्षीय स्त्री (पतंगे रोड उमरगा ), 10 वर्षीय मुलगा (पतंगे रोड, उमरगा ), 28 वर्षीय स्त्री (एकोंडी, ता उमरगा ), 27 वर्षीय पुरुष (एकोंडी, ता. उमरगा ), 32 वर्षीय पुरुष (उमरगा शहर ). 

➤परांडा तालुका - २

-21 वर्षीय स्त्री (आवर पिंपरी, पॉजिटीव्ह पेशंट च्या सहवासात )
-50 वर्षीय स्त्री (आवर पिंपरी पॉजिटीव्ह पेशंट च्या सहासात ). 

➤तुळजापूर तालुका -  ५ 

-21 वर्षीय पुरुष (जळकोट, ता. तुळजापूर ), 60 वर्षीय महिला (नरिमन पॉईंट, तुळजापूर ), 47 वर्षीय महिला (काणे गल्ली, तुळजापूर ), 30 वर्षीय पुरुष (खडकी तांडा, पॉजिटीव्ह पेशंट चा सहवासात ), 31 वर्षीय पुरुष (सावरगाव, ता. तुळजापूर, पॉसिटीव्ह पेशंट च्या सहवासात ).

आज बाहेरील जिल्ह्यात पॉजिटीव्ह आलेल्या व बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण-07.
त्यामुळे आज जिल्ह्यात एकूण 24 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.


➤बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असलेले सात रुग्ण 

एक 50 वर्षीय पुरुष, ढेकरी ता तुळजापूर पुणे येथे, दुसरा 50 वर्षीय पुरुष पार्डी ता वाशी बार्शी येथे, तिसरा 33 वर्षीय  निजामपुरा परांडा येथील सोलापूर येथे, चौथा 47 वर्षीय बावी पोस्ट जांब येथील  सोलापूर येथे, पाचवा 75 वर्षीय खानापूर ता. उस्मानाबाद येथील सोलापूर येथे, सहावा 40 वर्षीय रत्नापूर ता. परांडा येथील बार्शी येथे व सातवा 35 वर्षीय जागजी ता. उस्मानाबाद येथील सोलापूर येथे उपचार घेत आहेत.


कोरोना अपडेट 

एकूण संख्या -378.
आज पर्यंतचे डिस्चार्ज -237.
आज पर्यंत चे मृत्यू -17.
उपचाराखालील रुग्ण -124.

From around the web