कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ ऑगस्ट रोजी २०८ रुग्णाची भर
By AdminSun, 23 Aug 2020
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात रविवार दि. २३ ऑगस्ट रोजी २०८ कोरोना रुग्णाची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता ४६३० झाली आहे. पैकी २५६१ बरे झाले असून, १९४७ रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेच १२२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वाचा सविस्तर