कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी सात रुग्णाची भर 

 
कोरोना अपडेट न्यूज : सोमवार दि. १३ जुलै , वेळ : सकाळी ९ 

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी सात रुग्णाची भर 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजता आणखी सात रुग्णाची भर पडली आहे. त्यात भूम तालुक्यातील सात आणि कळंब तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. 
दि. १२ जुलै  रोजी सामान्य रुग्णालय . उस्मानाबाद येथून 70 स्वाब नमुने स्वामी रामानंद तीर्थ  तीर्थ.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे  व 187 स्वाब नमुने   विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे असे एकूण 257 स्वाब नमुने पाठविण्यात आले होते, त्यापैकी  119 रिपोर्ट्स रात्री उशिरा प्राप्त झाले असून खालीलप्रमाणे आहेत. 

➤७  पॉजिटीव्ह. 
➤२ रिजेक्टेड 
➤१० अनिर्णित 
➤१००  निगेटिव्ह 
➤१३८  पेंडिंग. 

पॉजिटीव्ह रुग्णांची माहिती. 

भूम तालुका - ६

➨27 वर्षीय महिला रा. राळेसांगवी, ता. भूम. 
➨33 वर्षीय महिला रा. राळेसांगवी, ता. भूम. 
➨16 वर्षीय मुलगी रा. राळेसांगवी, ता. भूम. 
➨22 वर्षीय महिला  रा. रामहारी नगर, भूम. 
➨24 वर्षीय महिला रा. रामहारी नगर, भूम. 
➨32 वर्षीय पुरुष रा. वालवड ता. भूम. 

कळंब तालुका -१ 

➨31 वर्षीय पुरुष रा. येरमाळा ता. कळंब. 

दि. 13/07/2020 सकाळी 9.00 वाजेपर्यंत  कोरोना अपडेट 

➤एकूण रुग्णांची संख्या -385.
➤बरे झालेले रुग्ण - २३७
➤मृत्यू - १७ 
➤एक्टीव्ह रुग्ण - १३१

From around the web