कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ८ ऑगस्ट ( शनिवार ) रोजी १२० पॉजिटीव्ह
Aug 8, 2020, 15:02 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी १२० जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तर गेल्या २४ तासात एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णाची संख्या २१५० गेली आहे तर ६४ जणांचा बळी गेला आहे. सध्यस्थितीमध्ये १२८८ जण उपचार घेत आहेत.
वाचा सविस्तर