कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी १२ रुग्णाची भर , दोघांचा मृत्यू

 
 कोरोनाचा  कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी १२ रुग्णाची भर , दोघांचा मृत्यू


उस्मानाबाद -   उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा  कहर सुरुच आहे. जिल्ह्यात रविवारी १२  रुग्णाची भर पडली असून  गेल्या २४ तासात दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे उस्मानाबाद शहरात शंभरपेक्षा अधिक रुग्ण झाले आहेत.

  दि. 18/07/2020 रोजी    रात्री     उशिरा स्वा. रा. ती. ग्रा. वै. महाविद्यालय, अंबाजोगाई येथून 150 रिपोर्ट्स प्राप्त झाले असून त्याचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.

प्राप्त रिपोर्ट्स -150
पॉजिटीव्ह -12.
नेगेटिव्ह -138.

12 पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे. 

उस्मानाबाद तालुका - 09

1) 53 वर्षीय पुरुष  रा. गालिब नगर ,  अभिनव शाळेजवळ, उस्मानाबाद.
2) 52 वर्षीय पुरुष. रा. आगड गल्ली, उस्मानाबाद. ( मृत्यू ).
3) 25 वर्षीय महिला. रा.  बार्शी नाका, उस्मानाबाद.
4) 30 वर्षीय महिला रा. शाहू नगर, उस्मानाबाद.
5) 25 वर्षीय पुरुष रा. धारासूर मर्दिनी मंदिरा जवळ, उस्मानाबाद.
6) 30 वर्षीय पुरुष रा. एस. टी. कॉलनी, सांजा चौक, उस्मानाबाद.
7) 24 वर्षीय पुरुष, रा. मुलांचे वसतिगृह, आयुर्वेदिक कॉलेज, उस्मानाबाद.
8) 30 वर्षीय पुरुष, रा. कौडगाव (बावी ),  पोस्ट - खेड. ता. उस्मानाबाद.
9) 59 वर्षीय पुरुष  रा. पोहनेर  ता. उस्मानाबाद.

उमरगा तालुका -01.

1) 40 वर्षीय पुरुष. रा. हमीद नगर ,  उमरगा.


तुळजापूर तालुका -02.

1) 30 वर्षीय महिला रा. जळकोट ता. तुळजापूर.

2) 47 वर्षीय पुरुष रा. एस. टी. कॉलनी, तुळजापूर.

 त्यामळे आज एकूण 12 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे. 

 कोरोना मृत्यू बाबतची माहिती. 

1) 52 वर्षीय पुरुष. रा. आगड गल्ली,  उस्मानाबाद. ( उस्मानाबाद येथील खाजगी रुग्णालयात  ).

2) 50 वर्षीय  पुरुष रा. उमरगा ( सोलापूर येथे उपचारादम्यान मृत्यू )


 ➤जिल्ह्यातील एकूण रुग्ण -508.

➤जिल्ह्यातील एकूण मृत्यू -26.

वरील माहिती. दि  19/07/2020 रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत ची आहे.

From around the web