कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी १०६ रुग्ण वाढले

 २ ऑगस्ट रोजी दिवसभरात २८० रुग्णाची भर 

 कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी  १०६  रुग्ण वाढले

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी रात्री आणखी १०६ कोरोना रुग्णाचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यामुळे दिवसभरात २८० रुग्णाची भर पडली आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णाची संख्या १५७० झाली आहे तर ५७ जणांना बळी गेला आहे.

वाचा सविस्तर 

 कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी  १०६  रुग्ण वाढले

 कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी  १०६  रुग्ण वाढले

 कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी  १०६  रुग्ण वाढले

From around the web