उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी 206 कोरोना पॉजिटीव्ह
Aug 9, 2020, 14:08 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी 206 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता 2468 वर पोहचली आहे.
वाचा सविस्तर