उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी रात्री आणखी ११२ कोरोना पॉजिटीव्ह
Sat, 8 Aug 2020
दिवसभरात २३२ कोरोना रुग्णाची भर
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजीच्या रात्री आणखी ११२ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे दिवसभरात २३२ कोरोना रुग्णाची भर पडली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवंसेदिवस वाढत चालली असून, एकूण रुग्णसंख्या २२६२ झाली आहे. पैकी ८१४ बरे झाले असून, १३८४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचबरोबर ६४ जणांचा बळी गेला आहे.
वाचा सविस्तर