कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी ११४ पॉजिटीव्ह

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवार दि. ६ ऑगस्ट रोजी ११४ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या १९०० पर्यंत गेली आहे. कोरोनाने आतापर्यंत ६१ जणांचा बळी गेला आहे. 

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी ११४ पॉजिटीव्ह

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी ११४ पॉजिटीव्ह

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी ११४ पॉजिटीव्ह

From around the web