उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी १७४ कोरोना पॉजिटीव्ह

 उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी १७४ कोरोना पॉजिटीव्ह

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूने हाहाकार उडवला आहे. शुक्रवार दि. ३१ जुलै रोजी तब्बल १७४ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे. रुग्णाची संख्या ११८३ वर पोहचली आहे. त्याचबरोबर ४९ जणांचा आजवर बळी गेला आहे.

🔹 दि. 30/07/2020 रोजी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद  व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 508 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 503 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.  

➤ पाठवलेले स्वाब नमुने - 508
➤ प्राप्त रिपोर्ट्स - 503
➤ पॉझिटिव्ह - 174
➤ निगेटिव्ह - 250
➤ इनक्लुझिव्ह - 79
➤ प्रलंबित -05

*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती  खालीलप्रमाणे आहे. 

🔹 उमरगा:- 47
🔹 तुळजापूर:- 35
🔹 कळंब:-21
🔹 वाशी:- 14
🔹 परंडा:- 06
🔹 उस्मानाबाद :- 49
🔹 लोहारा:- 02
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 174

🔹 जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1163
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 514
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 600
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 49

◼️वरील माहिती. दि  31/07/2020 रोजी दुपारी 02:00 वाजेपर्यंत ची आहे.

 उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी १७४ कोरोना पॉजिटीव्ह

 उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी १७४ कोरोना पॉजिटीव्ह

 उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी १७४ कोरोना पॉजिटीव्ह

 उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी १७४ कोरोना पॉजिटीव्ह

From around the web