उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी 132 कोरोना पॉजिटीव्ह
Jul 30, 2020, 14:02 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी 132 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तर आजपर्यंत सापडलेल्या रुग्णाची संख्या 991 वर पोहचली आहे तर 48 जणांचा बळी गेला आहे.
दि. 29/07/2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 466 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 452 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.
➤पाठवलेले स्वाब नमुने - 466
➤ प्राप्त रिपोर्ट्स - 452
➤ पॉझिटिव्ह - 132
➤ निगेटिव्ह - 287
➤ इनक्लुझिव्ह - 32
➤ प्रलंबित -14
*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.
🔹 उमरगा:- 32
🔹 तुळजापूर:- 16
🔹 कळंब:- 03
🔹 वाशी:- 09
🔹 परंडा:- 02
🔹 उस्मानाबाद :- 67
🔹 लोहारा:- 01
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 132
🔹 जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 991
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 482
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 461
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 48
◼️ वरील माहिती. दि 30/07/2020 रोजी दुपारी 02:00 वाजेपर्यंत ची आहे.