कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी आठ रुग्णाची भर

 
कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी आठ रुग्णाची भर


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सोमवारी सकाळी आठ रुग्णाची  भर पडली आहे. तसेच उस्मानाबाद येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभी करण्यात येऊनही अद्यापही अंबाजोगाई   येथे स्वाब पाठवण्यात येत आहेत.


उस्मानाबाद  दि. 26/07/2020 रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून 196 स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. तीर्थ. शा. वै.  महाविद्यालय, अंबाजोगाई  येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 194 रिपोर्ट्स रात्री उशिरा प्राप्त झाले असून  पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.


➤ पाठवलेले स्वाब नमुने - 196
➤ प्राप्त रिपोर्ट्स - 194
➤ पॉझिटिव्ह - 08
➤ निगेटिव्ह - 183
➤ प्रलंबित - 02
➤ इनक्लुझिव्ह - 03   

 पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे. 

➦ उमरगा - 03
➦ तुळजापूर - 03
➦कळंब - 01 
➦ परांडा - 01
➦ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 08

उमरगा - 03

1) 26 वर्षीय स्त्री, रा.डिग्गी  रोड, उमरगा.

2) 70 वर्षीय स्त्री, रा. पंचशील नगर, उमरगा.

3)  40 वर्षीय स्त्री,रा. पंचशील नगर उमरगा.

तुळजापूर :- 03

1) 43 वर्षीय पुरुष, रा.अणदूर, ता. तुळजापूर

2) 20 वर्षीय पुरुष, रा. काटी ता. तुळजापूर.

3) 9 वर्षीय मुलगा, रा. काटी ता. तुळजापूर.

कळंब - 01 

कळंब :- 0
1) 9 वर्षीय मुलगी  रा.डिकसळ ता. कळंब.

 परांडा:- 01

1) 40 वर्षीय स्त्री,रा. साकत  ता. परंडा.


➦जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 662

➦जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 422

➦जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 202+ *3 ( बाहेरच्या जिल्ह्यातील परंतु उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपचार घेत आहेत )

➦जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 38

◼️ वरील माहिती. दि.  27/07/2020 रोजी सकाळी 11:00 वाजेपर्यंत ची आहे.

From around the web