उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन कोरोना रुग्णाची भर , एकाचा मृत्यू
Mon, 27 Jul 2020
सोमवारी दिवसभरात दहा रुग्णाची भर
दि. 26/07/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे 110 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 14 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.
➤ पाठवलेले स्वाब नमुने - 110
➤ प्राप्त रिपोर्ट्स - 14
➤ पॉझिटिव्ह - 02
➤ निगेटिव्ह - 12
➤ इनक्लुझिव्ह - 0
➤ प्रलंबित - 96
पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे.
🔹उस्मानाबाद :- 02
1) 13 वर्षीय स्त्री, बजाज हाउसिंग सोसायटी,रुपी नगर, निगडी, पुणे. (बाहेरच्या जिल्ह्यातील परंतू उस्मानाबाद येथे उपचार सुरू)
2) 29 वर्षीय पुरुष, आगड गल्ली, उस्मानाबाद.
♦️मृत्यू बाबतची माहिती:-
1) 60 वर्षीय पुरुष, विष्णुपुरी उमरगा.
🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 663
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 465
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 159+4*(*बाहेरच्या जिल्ह्यातील परंतू उस्मानाबाद येथे उपचार सुरू)
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 39
◼️ वरील माहिती. दि 27/07/2020 रोजी सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत ची आहे.