कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी १३ रुग्णाची भर, दोघांचा मृत्यू

 
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी १३ रुग्णाची भर, दोघांचा मृत्यू


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी सकाळी १३ कोरोना रुग्णाची भर पडली आहे तर गेल्या २४ तासात दोघांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णाची संख्या ६४६ झाली असून, ३७ जणांचा बळी गेला आहे.

🔹 दि. 25/07/2020 रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून 256 स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. तीर्थ. शा. वै.  महाविद्यालय, अंबाजोगाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 201 रिपोर्ट्स रात्री उशिरा प्राप्त झाले असून त्याचा अहवाल तसेच  जिल्ह्याबाहेरील 1 पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.

➤ पाठवलेले स्वाब नमुने - 256
➤ प्राप्त रिपोर्ट्स - 201
➤ पॉझिटिव्ह - 13
➤निगेटिव्ह - 186
➤ प्रलंबित - 55
➤ इनक्लुझिव्ह - 3      


पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे.

⧪उस्मानाबाद - 04
⧪उमरगा - 03
⧪ तुळजापूर - 05
⧪ कळंब - 01 (बार्शी येथे उपचार सुरू)
⧪ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 13

🔹 उस्मानाबाद :- 04

1) 35 वर्षीय पुरूष, जिल्हा रुग्णालय कॉर्टर, उस्मानाबाद

2) 55 वर्षीय पुरुष, रा. प्रसाद कॉलनी उस्मानाबाद

3) 54 वर्षीय पुरुष रा. आगड गल्ली उस्मानाबाद

4) 50 वर्षीय स्त्री, रा.देशपांडे स्टॅन्ड, उस्मानाबाद

🔹 उमरगा - 03

1) 40 वर्षीय पुरूष, भीम नगर, उमरगा

2) 22 वर्षीय पुरुष, रा. गुंजोटी ता. उमरगा

3) 58 वर्षीय पुरुष, रा. गुंजोटी ता. उमरगा

🔹 तुळजापूर :- 05

1) 30 वर्षीय स्त्री, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर

2) 27 वर्षीय पुरुष, रा. अणदूर ता. तुळजापूर

3) 56 वर्षीय पुरुष, रा.अणदूर ता. तुळजापूर

4) 33 वर्षीय पुरुष, रा. मंगरूळ ता. तुळजापूर

5) 33 वर्षीय पुरुष, रा. मंगरूळ ता. तुळजापूर

🔹 कळंब :- 01

1) 48 वर्षीय स्त्री लोणार गल्ली, कळंब (बार्शी येथे उपचार घेत आहे)

♦️ मृत्यू बाबतची माहिती.

1) 58 वर्षीय पुरुष, मिल्ली कॉलनी उस्मानाबाद

2) 54 वर्षीय पुरुष, अागड गल्ली उस्मानाबाद

🔹 जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 646

🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 414

🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 195

🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 37

◼️ वरील माहिती. दि  26/07/2020 रोजी सकाळी 11:30 वाजेपर्यंत ची आहे.

From around the web