२० सप्टेंबर : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे दहा जणांचा मृत्यू, १८२ पॉजिटीव्ह
Sep 20, 2020, 19:03 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी १५ तर रविवारी दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १८२ पॉजिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार उडवल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.