धक्कादायक : कोरोनामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू , १५३ रुग्णाची भर

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार उडवला आहे.  जिल्ह्यात गुरुवारी ( २० ऑगस्ट ) १५३ रुग्णाची भर पडली आहे तर गेल्या २४ तासात दहा जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांत  चिंता व्यक्त केली जात आहे. 

 धक्कादायक : कोरोनामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू ,  १५३ रुग्णाची भर
 धक्कादायक : कोरोनामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू ,  १५३ रुग्णाची भर
 धक्कादायक : कोरोनामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू ,  १५३ रुग्णाची भर
 धक्कादायक : कोरोनामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू ,  १५३ रुग्णाची भर
 धक्कादायक : कोरोनामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू ,  १५३ रुग्णाची भर

From around the web