कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात १७ जुलै रोजी १६ रुग्णाची भर , एकाचा मृत्यू

 
कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात १७ जुलै रोजी १६ रुग्णाची भर , एकाचा मृत्यू


स्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता आलेल्या रिपोर्टनुसार एकूण १६ कोरोना रुग्णाची भर पडली आहे. तसेच गेल्या २४ तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


दि. 16/07/2020 रोजी सायंकाळी उशिरा, रॅपिड अँटीजेन किट्स च्या माध्यमातून शहरातील विविध क्वारंटाईन सेंटर मधील 48 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, त्या पैकी 03 रुग्ण पॉजिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे, त्यांची माहिती खालीलप्रमाणे.

➜ 53 वर्षीय महिला. रा. संभाजी उद्यान, महादेव गल्ली, उस्मानाबाद (पूर्वीच्या पॉजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील ).

➜  21 वर्षीय महिला. रा. खडकपुरा, मर्कज मस्जित जवळ, उस्मानाबाद.

➜ 20 वर्षीय पुरुष. रा. जेल निवासस्थान, सेंट्रल बिल्डिंग जवळ, आनंद नगर, पोलीस स्टेशन जवळ, उस्मानाबाद.

तसेच दि. 16/07/2020 रोजी सा. रु. उस्मानाबाद येथून 124 स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. ती. ग्रा. वै. महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून त्याचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.

पाठवलेले स्वाब -124.
प्राप्त रिपोर्ट्स -124.
पॉजिटीव्ह -13.
अनिर्णित -05.
निगेटिव्ह -106.

13 पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे. 

उस्मानाबाद तालुका - 03.

➜ 03 वर्षीय मुलगी. रा. रामनगर, उस्मानाबाद (पूर्वीच्या पॉजिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील ).
➜ 35 वर्षीय महिला रा. खाजनगर, उस्मानाबाद.
➜ 56 वर्षीय पुरुष. रा. टाकळी ( सुंभा ), ता. उस्मानाबाद.

तुळजापूर तालुका -01.

➜ 40 वर्षीय महिला. रा. एस. टि. कॉलनी, तुळजापूर.


उमरगा तालुका -09.

➜ 25 वर्षीय पुरुष. रा. हमीद नगर, उमरगा.
➜ 08 वर्षीय मुलगी रा. हमीद नगर, उमरगा.
➜ 11 वर्षीय मुलगा रा. हमीद नगर, उमरगा.
➜ 13 वर्षीय मुलगी, रा. हमीद नगर, उमरगा.
➜ 56 वर्षीय पुरुष रा. हमीद नगर, उमरगा.
➜ 28 वर्षीय महिला रा. हमीद नगर, उमरगा.
➜ 09 वर्षीय मुलगा, रा. हमीद नगर, उमरगा.
➜ 69 वर्षीय पुरुष. रा. आरोग्य नगर, उमरगा.
➜ 36 वर्षीय पुरुष. रा. विश्वेकर हॉस्पिटल, उमरगा.

  त्यामुळे आज जिल्ह्यात एकूण 16  रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.
 (रॅपिड अँटीजेन टेस्ट मधून  03 व आर. टी. पी. सि. आर. मधून 13)

काल रात्री तुळजापूर येथील एका 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ( मधुमेह व उच्च रक्तदाब ). 


➤आज सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण रुग्ण संख्या -486.
➤जिल्ह्यातील एकूण मृत्यू -22.

From around the web