कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी १८२ रुग्णाची भर
By AdminFri, 14 Aug 2020
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवार दि. १४ ऑगस्ट रोजी १८२ कोरोना रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता ३२२९ गेली आहे. पैकी १६२८ बरे झाले असून, शुक्रवारी १०३ लोक बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाने आतापर्यंत ९४ लोकांचा बळी घेतला आहे.