headlines कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी रात्री ११५ पॉजिटीव्ह, दोघांचा मृत्यू By Admin Aug 11, 2020, 19:26 IST उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी रात्री ११५ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे.तसेच गेल्या २४ तासात दोघांचा मृत्यू झाला आहे. From around the web TRENDING