कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी ३५ रुग्णाची वाढ
Aug 11, 2020, 11:54 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवार दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता आलेल्या रिपोर्टनुसार आणखी ३५ रुग्णात वाढ झाली आहे.
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 09/08/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत 148 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले होते. त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाल आहे. त्याची माहिती खालील प्रमाणे
➤ एकूण पाठविण्यात आलेले स्वॉब – 148
➤ प्राप्त अहवाल – 148
➤ पॉझीटीव्ह अहवाल - 35
➤ निगेटीव्ह अहवाल – 107
➤ इनकनक्ल्यूझीव्ह – 06
पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या
➦ उस्मानाबाद – 07
➦तुळजापूर – 02
➦ उमरगा – 08
➦ कळंब – 14
➦ भूम – 04
◼️वरील माहिती. दि 11/08/2020 रोजी सकाळी 11:30 वाजेपर्यंतची आहे.
टिप:- सविस्तर प्रेस नोट संयकाळी 7.00 वा. देण्यात येईल याची नोंद घ्यावी.
उस्मानाबाद लाइव्ह वरील बातम्या जलद गतीने वाचण्यासाठी उस्मानाबाद लाइव्ह अँप डाऊनलोड करा आणि नियमित वाचा
https://play.google.com/store/apps/details?id=osmanabad.live