कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ११ सप्टेंबर रोजी १९२ रुग्णाची वाढ, सहा जणांचा मृत्यू
By AdminFri, 11 Sep 2020
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शुक्रवार दि. ११ सप्टेंबर रोजी १९२ कोरोना रुग्णाची वाढ झाली आहे तर गेल्या २४ तासात सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. वाचा सविस्तर