headlines कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी ४५ पॉजिटीव्ह By Admin Aug 4, 2020, 12:43 IST उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी ४५ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाची संख्या १६२० झाली आहे. पैकी ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. पाहा सविस्तर From around the web TRENDING