headlinesभाजपची उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी जाहीर By Admin Thu, 10 Sep 2020 उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा भाजपची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जाहीर केली आहे. त्यात १० उपाध्यक्ष, चार जिल्हा सरचिटणीस, १० जिल्हा चिटणीस, एक कोषाध्यक्ष असा समावेश आहे. तसेच २० जणांना विशेष निमंत्रित सदस्य करण्यात आले आहे. From around the webTRENDING