headlines कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी ११४ पॉजिटीव्ह, सात मृत्यू By Admin Sep 21, 2020, 19:23 IST उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. २१ सप्टेंबर रोजी ११४ जण पॉजिटीव्ह आले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. From around the web TRENDING