परंडा तालुक्यातील लोणी शिवारमध्ये शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी
परंडा : आरोपी नामे-1) संदीप भास्कर पाटील, 2) बाळासाहेब भास्कर पाटील, 3) किशोर भास्कर पाटील, 4) भास्कर रंगनाथ पाटील, 5) हनुमंत श्रीधर पाटील, 6) धनाजी रावसाहेब पाटील, 7) राहुल रावसाहेब पाटील, 8) शैला संदीप पाटील, 9) पुजा किशोर पाटील, 10) मोनिका बाळासाहेब पाटील सर्व रा.मॉला वस्ती, ता. परंडा जि. उस्मानाबाद यांनी शेतीच्या वादाचे कारणावरून दि.23.07.2023 रोजी 09.30 वा. सु. लोणी शिवार शेत गट नं 487 मध्ये फिर्यादी नामे- शांतीसागर शंकर घुबडे वय 24, रा. मावला वस्ती, लोणी, ता. परंडा जि. उस्मानाबाद यांचे वडीलंना शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी काठीने, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शांतीसागर घुबडे यांनी दि.23.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324,323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : आरोपी नामे-1) शंकर निवृत्ती घुबडे, 2) शांतीसागर शंकर घुबडे, 3) भास्कर शेकर घुबडे, 4) सत्यवान महादेव घुबडे, 5) सिध्देश्वर महादेव घबडे, 6) कल्याण बबन फरताडे, 7) महादेव तुळशिराम घुबडे 8) विद्या शंकर घुबडे, 9) पारु(उषाबाई) महादेव घुबडे रा.जवळे दु, मावला वस्ती लोणी, ता. परंडा जि. उस्मानाबाद यांनी रस्त्याने वस्तीकडे जाण्याचे कारणावरून दि.23.07.2023 रोजी 10.00 वा. सु. मावला वस्ती लोणी येथे फिर्यादी नामे- किशोर भास्कर पाटील वय 34, रा. मावला वस्ती लोणी, ता. परंडा जि. उस्मानाबाद यांना शांतीसागर घुबडे यांनी शिवीगाळ करुन लोखंडी गजाने, कुह्राडीचे दांड्याने पाटीवर मारहाण केली. किशोर यांचे भाउ संदीप पाटील, बाळासाहेब पाटील व वडील भास्कर पाटील हे त्यांचे बचावास आले असता त्यासही वरील आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या किशोर पाटील यांनी दि.23.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : आरोपी नामे-1) जगदिश भास्कर देवकर, रा. दाउतपूर,2) तानाजी अमृत देवकर रा. कारला ता. तुळजापूर,3) भागुबाई दगडू देवकर, 4) सुसाबाई भास्कर देवकर, 5) भास्कर देविदास देवकर, 6) दगडू देविदास देवकर रा. दाउतपूर जि. उस्मानाबाद अन्य 3 यांनी रस्त्याने जाण्याचे कारणावरून दि.20.07.2023 रोजी 17.00 वा. सु. दाउतपूर शिवारातील शेतात फिर्यादी नामे- स्वाती राजेंद्र पांढरे वय 35, रा. दाउतपूर ता. जि. उस्मानाबाद यांची चुलत सासु छाया यांना जगदिश देवकर यांनी शिवीगाळ लोखंडी कुदळीचा दांड्याने मारहाण करत असताना स्वाती पांढरे त्यांचे बचावास आले असता त्यासही तानाजी देवकर यांनी लोखंडी कुदळ मारुन जखमी केले. भागुबाई देवकर, सुसाबाई देवकर, दगडु देवकर यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या स्वाती पांढरे यांनी दि.23.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : आरोपी नामे-1) राजेंद्र मच्छिंद्र मगर, 2) जालींदर हरी मगर, 3) नितीन राजेंद्र मगर, 4) दर्शन संतोष कांबळे, 5) राहुल भांडवले 6) शुभम डांगे सर्व रा. उस्मानाबाद यांनी आर्थिक व्यवाहारचे कारणावरुन दि.22.07.2023 रोजी 21.00 वा. सु. साठे चौक उस्मानाबाद येथे फिर्यादी नामे-विशाल बाबु लोंढे, वय 26 वर्षे, साठेनगर उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद यांना राजेंद्र मगर यांनी शिवीगाळ करुन आरोपी नामे जालींदर मगर, नितीन मगर, दर्शन कांबळे यांनी दगडाने पायावर पाठीवर मारुन जखमी केले. राजेंद्र मगर यांनी लोखंडी सळईने मारहान केली. राहुल भांडवले व शुभम डांगे यांनी विशाल लोंढे यांना तु आम्हास भांडणात दगड का मारले म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या विशाल लोंढे यांनी दि.23.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 294, 341, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : आरोपी नामे-1) दादाराव गजेंद्र मुंडफणे, रा. ढेकरी, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी शेतीच्या वादाचे कारणावरुन दि.23.07.2023 रोजी 19.30 वा. सु. शेत गट नं 513 मध्ये ढेकरी येथे फिर्यादी नामे- सुधाकर गजेंद्र मुंडफणे, वय 52 वर्षे, रा. ढेकरी, ता तुळजापूर जि. उस्मानाबाद यांना दादाराव मुंडफणे यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकुने छातीवर मारुन जखमी केले. फिर्यादीचा मुलगा समर्थ यास पाटीवर मारुन जखमी केले. फिर्यादीच्या पत्नीस धक्काबुक्की केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुधाकर मुंडफणे यांनी दि.23.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.