उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

बेंबळी  : धारुर, ता. उस्मानाबाद येथील- प्रदिप बळीराम शिंदे यांची अंदाजे 40,000 ₹ किंमतीची होन्डां शाईन मोटारसायकल क्र.एम.एच.25 एटी 7726 ही दि.11.02.2023 रोजी 21.00 ते दि. 12.02.2023  रोजी 05.00वा. दरम्यान शिंदे यांचे घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रदिप शिंदे यांनी दि. 13.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

उस्मानाबाद  : सुर्डी, ता. उस्मानाबाद येथील- दिपक आत्माराम झांबरे यांची अंदाजे 10,000 ₹ किंमतीची मोटारसायकल क्र.एम.एच.25 एट 7311 ही दि.10.02.2023 रोजी 19.30 वा. दरम्यान तुळजाभवानी स्टेडिअम उस्मानाबाद येथील पार्किंग मधून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या दिपक झांबरे यांनी दि. 13.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

From around the web