उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

नळदुर्ग  : चव्हाणवाडी, ता. तुळजापूर येथील- हरीदास सयाजी चव्हाण यांच्या चव्हाणवाडी शिवारातील गट क्र.148/ड/4 मधील शेतातील अंदाजे 25,500 ₹ किंमतीचा डी सी पाईप 3 एच पी पंप असे साहित्य दि.30.01.2023 रोजी 20.00 ते दि 31.01.2023 रोजी 08.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. अशा मजकुराच्या हरीदास चव्हाण यांनी दि. 01.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी  : नांदुरी, ता. तुळजापूर येथील- आप्पासाहेब महादेव कानडे यांच्या नांदुरी शिवारातील शेतातील अंदाजे 31,000 ₹ किंमतीचे विद्युत पंप,  एच पी ची सौर कृषी पंप मोटार दि.31.01.2023 रोजी 00.01 ते दि 01.02.2023 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोउस्मानाबाद रून नेले. अशा मजकुराच्या आप्पासाहेब कानडे यांनी दि. 01.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद :   ङि सी. आजमेरा होम्स, उस्मानाबाद येथील- सूहार सुधाकर यत्नाळकर  यांनी दि. 28.01.2023 रोजी 16.00 वा. सु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पुलावरील बी.एस.एन.एल ऑफीसचे लॅन्डलाईनचे  100 जोडीची 60 मि तांब्याची तार असलेली केबल अंदाजे 25,000 ₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या सूहार यत्नाळकर यांनी दि. 01.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web