तेरखेड्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार 

 
crime

येरमाळा :मयत नामे- गोकुळ भोसले, वय 60 वर्षे, रा. तेरखेडा, ता. वाशी  जि. उस्मानाबाद हे  दि.04.08.2023 रोजी 07.30 वा. सु. पुर्वी एनएच 52 रोडवर शासकीय रोपवाटीका केंद्र समोरुन पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून गोकुळ भोसले यांना धडक दिली. या आपघातात  गोकुळ भोसले हे गंभीर  जखमी होवून मयत झाले. नमुद अज्ञात वाहन चालक हा आपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या वैभव गोकुळ भोसले यांनी दि.05.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ), मो.वा. का. कलम 184  134 अ ब अन्वये गुन्हा नोंदवला आहे.     

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 धाराशिव  : मिल्ली कॉलनी, उस्मानाबाद ता.जि. उस्मानाबाद आरोपी नामे-1) रसिद महेबुब तांबोळी हे दि. 05.08.2023 रोजी 11.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा  क्र. एम.एच. 25 एके 0677 हा बसस्थानक इंन्ट्री गेट येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना आढळले. तर  आरोपी नामे-2)आदिल अनिस शेख, वय 35 वर्षे रा. दत्तनगर, उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 11.15 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा  क्र. एम.एच. 25 एके 1373 हा बसस्थानक इंन्ट्री गेट येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना आढळले. तर  आरोपी नामे 3)शुभम खांडू सातपुते, वय 24 वर्षे रा. अमृतनगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 11.20 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा  क्र. एम.एच. 25 एके 0381 हा बसस्थानक इंन्ट्री गेट येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना आढळले. तर आरोपी नामे 4) सचिन दत्तु शिंदे, वय 48 वर्षे रा. घाटंग्री ता. जि. उस्मानाबाद यांनी  याच दिवशी 11.25 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा  क्र. एम.एच. 25 एडी 1869 हा बसस्थानक इंन्ट्री गेट येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना आढळले. तर आरोपी नामे- 5)हरिचंद्र रावसाहेब राठोड, वय 42 वर्षे रा. अंबेजवळगा तांडा ता. जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 11.35 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एसी 0725 हा तुळजाभवानी शॉपींग सेंटर समोरील रोडवर उस्मानाबाद येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना आढळले. तर आरोपी नामे 6) महेबुब गुलाब शेख, वय 53 वर्षे, रा. मिल्ली कॉलनी मा.जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 11.45 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एसी 0506 हा तुळजाभवानी शॉपींग सेंटर समोरील रोडवर उस्मानाबाद येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना आढळले. तर आरोपी नामे 7) संदिप शिवाजी बनसोडे, वय 38 वर्षे रा. भिमनगर मा. जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 11.55 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एन 899 हा तुळजाभवानी शॉपींग सेंटर समोरील रोडवर उस्मानाबाद येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना आढळले. तर आरोपी नामे 8) अजहर रफीक मुलानी, वय 30 वर्षे, रा. खाजागनर जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 13.05 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एलडब्ल्यु 0427 हा तुळजाभवानी शॉपींग सेंटर समोरील रोडवर उस्मानाबाद येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना आढळले यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये आनंदनगर पो.ठा. येथे  स्वतंत्र 8 गुन्हे नोंदवले आहेत.

लोहारा  : आरोपी नामे-1) अजिम रफीक बागवान यांनी दि. 05.08.2023 रोजी 11.30 वा. सु. आपल्या ताब्यातील फळाचा गाडा हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना आढळले. तर आरोपी नामे 2) जरिना सयपान वळसनकर, वय 55 वर्षे, रा. लोहारा ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 19.50 वा. सु. आपल्या ताब्यातील फळाचा गाडा हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये लोहारा पो.ठा. येथे  स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल

 भूम  : आरोपी नामे- अंगद अरुण कुंभार, वय 30 वर्षे रा. गालीबनगर भुम ता. भुम जि. उस्मानाबाद यांनी  दि.05.08.2023 रोजी हाडोंग्री शिवारात ध्यानकेंद्राजवळ पारडी रोडवर छोटा हत्ती टेम्पो क्र एमएच 12 केपी 1600 मध्ये 4 बैल दाटीवाटीमध्ये बांधून त्यांना पुरेशी हालचाल करता येणार रितीने वाहतुक करत असताना भुम पो.ठाणे च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा कलम- 11(ड) सह मोवाका कलम 130/177 66/207 अन्वये  भुम पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.                       

From around the web