धाराशिव जिल्ह्यात चोरीचे पाच गुन्हे दाखल 

 
crime

भूम  : फिर्यादी नामे-विजय तुळशीदास कदम, वय 45 वर्षे, रा.वाशी ता. वाशी जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 10,000₹ किंमतीची मोटार सायकल क्र एम एच 24 ए 5999 ही दि. 05.08.2023 रोजी 07.00 बसस्थानक भुम येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विजय तुळशीदास कदम यांनी दि.10.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : फिर्यादी नामे- नानासाहेब जगन्नाथ नन्नवरे, वय 38 वर्षे, रा.बहुला ता.कळंब  जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची स्पलेंडर प्लस मोटार सायकल क्र एम एच 25 ए एम 9361 ही दि. 07.08.2023 रोजी 12.35 ते 13.15 वा चे दरम्यान नगरपरिषद समोरील बारकुल मेडीकल शेजारी कळंब येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्याद नानासाहेब जगन्नाथ नन्नवरे यांनी दि.10.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : फिर्यादी नामे- सोपान अनंतराव गायकवाड, वय 41 वर्षे, रा.खाडगांव रोड, क्रांती नगर , लातुर ह.मु.उमरगा ता.उमरगा जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 15,000₹ व्हीवो कंपनीचा मोबाईल बसस्थानक उमरगा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्याद सोपान अनंतराव गायकवाड यांनी दि.10.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : फिर्यादी नामे- भिमराव नवनाथ कारंडे, वय 40 वर्षे,  रा.यावली ता.मोहोळ जि. सोलापुर ह.मु. मौजे येडशी ता.जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 70,000₹ एशियन पेंट कपंनीचे विविध प्रकारचे कलरचे अंदाजे 35 बॉक्स येडशी येथील लातुर बार्शी रोडवरील घरामधुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्याद भिमराव नवनाथ कारंडे यांनी दि.10.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : फिर्यादी नामे- कमलाकर निवृत्ती चव्हाण , वय 60 वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापुर  ता.जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 28,700₹ इलेक्ट्रीक मोटारीचे वायर आत मध्ये तांब्याची तार असलेले वायर अंदाजे 650 फुट मुर्टा शिवारातील बोरी धरण तळयावरुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्याद कमलाकर निवृत्ती चव्हाण यांनी दि.10.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web