उमरगा : मद्यपी चालकावर गुन्हा दाखल
उमरगा : 1) हणुमंत तुळशिराम सुरवसे, वय 58 वर्षे रा. रामनगर शिल्ड फार्म जवळ शिवपुरी उमरगा ता.उमरगा जि.उस्मानाबाद. हे दि.13.08.2023 रोजी 17.26 वा. सु. आपल्या ताब्यातील स्कुटी मोटरसायकल क्र एमएच एम एच 25 एए 6411 हि मद्यप्रश्न करुन आरडाओरडा करुन शिवीगाळ करुन सार्वजनिक शांततेचा भंग करत असताना मिळुन. नमुद चालकांनी मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवले आहे.
रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
उमरगा : आरोपी नामे-1) बस्वराज पारप्पा हत्तीकाळे वय 36 वर्षे रा. गुंजोटी ता. उमरगा जि. उस्मानाबाद हे दि. 13.08.2023 रोजी 12.25 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एम 1241 हा सार्वजनिक ठिकाणी रोडवर धोकादायकरित्या इजा निर्माण होईल अशा स्थितीत उभा केलेला मिळुन आला आहे. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.