सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकपने वाहन उभा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 
Osmanabad police

अंबी  : 1)सागर पोपट राउत, रा. रत्नापूर, ता. परंडा 2)ज्योतीराम गणपत सुर्वे, रा. जेकटेवाडी, ता. परंडा 3)वासुदेव येडबा हगारे, रा. ताकमोडवाडी, ता. परंडा या तीघांनी दि. 24 सप्टेंबर रोजी अनुक्रमे अनाळा चौकात, जेकटेवडी चौकत व ताकमोडवाडी चौकातील सार्वजनिक रस्त्यावर आपापल्या ताब्यातील पिकअप वाहने रहदारीस धोकादायकपने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

 चोरी 

लोहारा  : विलास नामदेव सुरवसे, रा. खेडा, ता. लोहारा हे दि. 23 स्टेंबर रोजीच्या रात्री राहत्या घरात दरवाजा उघडा ठेउन झोले होते. अज्ञात व्यक्तीने दरवाजा उघडा असल्याची संधी साधून पहाटे 04.00 वा. सु. सुरवसे यांच्या घरातील 20 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 10,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या विलास सुरवसे यांनी दि. 24 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. 

From around the web