भूम : इंडीयन गॅसची  एजन्सी देतो म्हणून साडेसहा लाखाला घातला गंडा 

 
crime

धाराशिव  : आरोपी नामे-1) अज्ञात आरोपी यांनी दि.02.04.2023 रोजी 14.00 ते दि.07/07/2023 रोजी पावेतो साबळेवाडी ता.भुम जि. उस्मानाबाद फिर्यादी नामे - सोमनाथ बाबासाहेब साबळे वय 52 वर्ष रा.साबळेवाडी ता.भुम जि. उस्मानाबाद हे एक वर्षापुर्वी गॅस एजन्सी डिलरशिप मिळणे करीता मोबाईल वरुन इंडीयन गॅस वेबसाईटवर जावुन रजिस्ट्रेशन फि करीता एकुण 6,52,000/- रु ची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्याद सोमनाथ बाबासाहेब साबळे यांनी दि.10.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-420, भादविसह क 66 सी.आय.टी.ॲक्ट 2000 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


तुळजापुरात  फसवणूक 

तुळजापुर  : आरोपी नामे-1) महेश भाऊसाहेब चोपदार 2) श्रध्दा महेश चोपदार यांनी दि.16.05.2023 रोजी 16.30 ते रोजी पावेतो आरोपी व फिर्यादी यांचे मध्ये सर्वे नं 368/3,368/1/3 सदर जागेची  खरेदी खत दुय्यम निबंधक कार्यालय तुळजापुर येथे जागेच्या व्यवहाराची रक्कम 42 लाखापैकी साडेचार लाख रुपये देवुन 37,50,000/- रुपयाची फसवणुक केलेली आहे. अशा मजकुराच्या फिर्याद सुवर्णा विठ्ठल ऊर्फ विठोबा कोळेकर यांनी दि.10.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापुर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-420, 406,504,506,34भादवि अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web