पोलीस स्टेशन आवारात आरडा ओरड करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

 
crime

कळंब  : भिमनगर, कळंब येथील- नितीन शहाजी डिकोळे हे दि.21.02.2023 रोजी 05.50 वा सुमारास कळंब पो. ठा. आवारात मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना कळंब पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 अवैध मद्य विरोधी कारवाई 

उस्मानाबाद  : इंदीरानगर,उस्मानाबाद येथील- मंगलबाई काळे ह्या दि.21.02.2023 रोजी 22.02 वा. सु. आपल्या राहत्या घरी अंदाजे 500 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु  अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अंर्तगत आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web