धाराशिवमध्ये निष्कळजीपणे वाहने चालवणाऱ्यावर गुन्हे दाखल 

 
crime

धाराशिव  : अरोपी नामे- 1) अजय अशोक सुर्यवंशी, वय 39 रा.पोलीस लाईन, उस्मानाबाद यांनी दि.22.07.2023 रोजी  02.00 वा. सु. येडशी ते उस्मानाबाद एनएच 52 रोडवर आपल्या ताब्यातील स्वीफट डिझायर क्र. एम.एच. 42 एक्स 9009 ही येडशी ते उस्मानाबाद एनएच 52 रोडवर तर आरोपी नामे- 2) महेश दत्तात्रय गुरव, वय 23 वर्षे, रा नळेगाव, ता. चाकुर जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 02.00 वा. सु. आपल्या ताब्यातील छोटा हत्ती क्र  एमएच 03 डीसी 1587 हा येडशी तेउस्मानाबाद एनएच 52 रोडवर भरधाव वेगात निष्काळजीपने चालवत असताना उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीनजणाविरुध्द भा.दं.वि.सं. कलम- 279 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

धाराशिव  : अरोपी नामे- 1) रितेश सतीश शिंदे, वय 30 रा.समर्थनगर, उस्मानाबाद यांनी दि.22.07.2023 रोजी  13.45 वा. सु. पोलीस स्टेशन उस्मानाबाद शहर येथे आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र. एम.एच. 25 ए 3946 ही पोलीस स्टेशन उस्मानाबाद शहर भरधाव वेगात निष्काळजीपने चालवत असताना उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीनजणाविरुध्द भा.दं.वि.सं. कलम- 279 अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

ढोकी  : अरोपी नामे- 1) पृथ्वीराज गोकुळ एडके, वय 18 रा.  देवळाली, ता. कळंब जि. उस्मानाबाद यांनी दि.22.07.2023 रोजी  11.00 वा. सु. ढोकी पेट्रोलपंप चौक येथे रोडवर आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र. एम.एच. 12 जी आय 0584 ही ढोकी पेट्रोलपंप चौक येथे तर आरोपी नामे- 2) संजय अशेक मगर, वय 23 वर्षे, रा तडवळा, ता. जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 11.15 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र  एमएच 25 ए. 3117 ही ढोकी पेट्रोलपंप चौक येथे तर आरोपी नामे 3) अभिषेक बाबासाहेब भालेराव, वय 21 वर्षे रा. कोंड, ता. जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 11.30 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र  एमएच 24 ए.ए 8216 ही ढोकी पेट्रोलपंप चौक येथे  तर आरोपी नामे 4) आदित्य राजेंद्र कांबळे, वय 23 वर्षे रा. बोरगाव, ता. कळंब जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 11.45 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र  एमएच 25 ए 1113 ही भरधाव वेगात निष्काळजीपने चालवत असताना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीनजणाविरुध्द भा.दं.वि.सं. कलम- 279 अन्वये स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.

 रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

मुरुम  : आरोपी नामे-1)संजय गणपतराव रावळे, वय 45 वर्षे, रा. केसरजवळगा, ता. उमरगा  जि. उस्मानाबाद यांनी दि.22.07.2023 रोजी 17.35 वा.सु. अक्कलकोट ते मुरुम जाणारे एनएच 548 बी रोडवर बेळंब येथे आपल्या ताब्यातील जिप  क्र एमएच 34 एएफ 0939 हा रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे करुन भा.द.वि.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द मुरुम पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web